सौर कृषी पंप योजना सुरू
![]() |
| सौर कृषी पंप योजना सुरू |
वीज जोडणी चे कोटेशन भरून प्रतीक्षाधीन असलेल्या शेतकर् यांसाठी चांगली बातमी आहे आणि महत्त्वाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केला होता व डिमांड नोट घेऊन वीज मंडळाची कोटेशनची रक्कम भरली आहे अशा शेतकर् यांसाठी आता 1,00,000 सौर पंपाचा कोटा सरकारतर्फे उपलब्ध करण्यात आलेला आहे डिमांड नोट भरून वीज मंडळाची कोटेशन पावती घेतली आहे त्या पावतीवर शेतकर्याला ग्राहक क्रमांक मिळालेला आहे वीज कोटेशनचे पैसे भरून अजूनपर्यंत वीज जोडणी दिलेली नाही आशा वीज ग्राहकांसाठी सरकारने सौरपंपाचे पर्याय उपलब्ध केले आहे अशा ग्राहकाला सौरपंप घ्यायचा असेल त्यांनी तसे वीज मंडळाला ऑनलाइन कळवायची आहे.
सदर प्रक्रिया ऑनलाइन असून खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण ग्राहक क्रमांक भरायचा आहे व नोंद करा या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर ग्राहकांची माहिती दिसेल व आपणास सौरपंप घ्यायची आहे किंवा नाही अशी विचारणा करण्यात येईल जर अपनाला सौर पंप घ्यायचा असेल तर आपण होय बटन वर क्लिक करून ओटीपी पाठवायचा आहे आपण वीज कोटेशन घेण्यासाठी जो मोबाईल नंबर दिला होता त्या नंबरवर ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी सबमिट करायचा आहे त्यानंतर आपणास डिमांड नोट वगळता उर्वरित रक्कम भरण्यासाठी मेसेज येईल व पुढील प्रक्रिया सुरु होईल
वीज कोटेशन भरून प्रतीक्षाधिन असलेल्या शेतकर् यांसाठी सौर पंप घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Comments
Post a Comment